आपके कार्ट में कोई आइटम नहीं हैं
अधिक जोड़ें
अधिक जोड़ें
आइटम विवरण | कीमत: |
---|
कुक्कुटपालन अथवा कोंबडी पालन हा एक प्राचीन व्यवसाय आहे. कोंबडीपालन हा शेतीस पूरक व्यवसाय म्हणून उपजिविकेचे साधन आहे. यामध्ये मांसासोबत अंड्याचे उत्पादन होते.
स्वयंरोजगारासाठी गावरान कोंबड्या पालन,ब्रॉयलर किंवा लेअर फार्मिंग हे एक उत्तम पर्याय आहेत ,जे तुमचे उत्पादन वाढविण्यासाठी मदत करते.
कुकूटपालन हा व्यवसाय कमी गुंतवणूकी मध्ये सुरु करता येतो व यामधून अधिकाधिक उत्पन्न मिळविता येते.
संतोष सर गेल्या 10 वर्षांपासून कुक्कुटपालन उद्योगात कार्यरत आहेत
आणि आतापर्यंत 12,000 हून अधिक तरुणांना कुक्कुटपालनाचे ट्रेनिंग देण्यात आले आहे.